सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या 'समूह आणि समूह' ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.