सामाजिक मानसशास्त्राच्या तीन मूलभूत व्याप्ती काय आहेत?
✅ Updated recently
सर्व सामाजिक घटना; सामाजिक संघटन, [⟶ सामाजिक विघटन व संघटर्नें ], ⇨सामाजिक परिवर्तन, तसेच अनेकदा दिसणारे विविध संस्कृतिप्रवाहांचे संमिश्रण हे सर्व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या भोवती फिरत असते. त्यांचे मानवी व्यक्तिमत्त्वाबरोबरचे आंतरसंबंध (इंटररिलेशन्स) हा सामाजिक मानसशास्त्राच्या विचाराचा एक केंद्रवर्ती विषय होय.