सामाजिक असमानतेवर आणि श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व या संकल्पनांवर आधारित श्रेणिरचनात्मक संघटित संरचना म्हणजेच समाजव्यवस्थेच्या सदस्यांची विषम दर्जा असलेल्या स्तरांत झालेली रचना होय. सर्व मानवी समाजांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील विषमता असतेच. सर्वच समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांची विषम वाटणी झालेली असते