सामाजिक संघटन म्हणजे आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे एक व्यासपीठ: श्री अर्जुनभोई मुंबई समाज सेवेच्यापातळीवर अनेक विचार प्रणालीचे समाजघटक असतात काही ईश्वरवादी, निरिश्वरवादी, विज्ञानवादी, श्रद्धाळू तर काही धर्मवादी.. समाजघटकांना त्यांच्या श्रद्धा जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे