सामाजिक समस्या आणि अव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सामाजिक समस्या म्हणजे अशी एक परिस्थिती जी समाजातील बहुसंख्य लोकांच्या मूल्याशी विसंगत असून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. असे त्या लोकांचे मत असते.” सामाजिक समस्येची कारक : सामाजिक विघटक