सामाजिकदृष्ट्या योग्य वर्तन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सामाजिक वर्तन हे माणसाच्या जैव गरजा भागविण्याचे एक साधन आहे आणि व्यक्तीच्या जैव आणि मानलक प्रक्रियांच्या आधारे हे स्पष्ट करता येते