सामान्यनामे व विशेषनामे यांना काय म्हणतात?
✅ Updated recently
विशेषनाम जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.
एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्