“संघराज्य सरकार, घटक राज्य सरकारे आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यासशाखा म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय.”