सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?
सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.
सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?
✅ Updated recently