सार्वजनिक कंपनीत संचालकांची संख्या किती असते?

सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.