सार्वजनिक क्षेत्रातील मुख्य उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कमी पैशात लोकांना चांगल्या सुविधा देणे हे सार्वजनिक क्षेत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर खाजगी क्षेत्रात लोकांना सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या कामकाजातून नफा मिळवणे हा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक क्षेत्रात नोकरी निश्चित आहे