सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचे कारण काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सार्वजनीक खर्च वाढीची अनेक कारणे आहेत. सरकारी कामातील वाढ, महागाई, लोकसंख्येमध्ये अचानक झालेली वाढ,वाढते शहरीकरण, आपत्तीचे व्यवस्थापन, लोकशाहीचा प्रसार ही काही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत.