सालबाईच्या तहाने कोणते युद्ध संपुष्टात आले?
✅ Updated recently
पहिले इंग्रज-मराठा युद्ध ब्रिटीश व महादजी यांच्यातील सालबाईच्या तहामुळे संपुष्टात आले.