या रूपवादी समीक्षेला प्रतिरोध करणारे ⇨ दिनकर केशव बेडेकर ( १९१० – ७३ ) व कुसुमावती देशपांडे यांचे लेखन आहे. साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे.