साहित्य ही एक काय आहे?
✅ Updated recently
साहित्य ही संज्ञा अर्थदृष्ट्या सारस्वत, विदग्ध वाङ्मय या संज्ञांच्या जवळ जाणारी आहे. वाणीने जे युक्त ते सर्व काही वाङ्मयच होय. वाङ्मयामध्ये बोलल्या गेलेल्या व लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश होतो