साहित्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचा अभ्यास या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, साहित्याची नवनिर्मिती करण्यासाठी लेखकाला अथवा कवीला प्रारंभी अभ्यास करावा लागतो. अभ्यासामुळे लेखन सरावाने व सफाईदार पणे होणे ,चांगले-वाईट समजणे अशा गोष्टी होऊ शकतात .