साहित्यिक स्रोत म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्तविक ज्या लिखित कृतींमधून आपल्याला भारताच्या किंवा जगाच्या इतिहासाची माहिती मिळते त्यांना साहित्य स्रोत म्हणतात. साहित्यिक स्त्रोतांमध्ये वैदिक ग्रंथ, बौद्ध आणि जैन साहित्य, महाकाव्ये, पुराणे, संगम साहित्य, प्राचीन चरित्रे, काव्य आणि नाटक इत्यादींचा समावेश होतो.