सिंधू संस्कृतीचे क्षेत्रफळ किती आहे?
✅ Updated recently
९६६ किमी. वर आहे. हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्ये यारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.