सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे ठिकाण कोणते होते?
✅ Updated recently
गुजरातेत⇨ लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोकराहत असत, शिवाय राजस्थानात ⇨कालिबंगा, गिलुंड व इतर अनेकठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी. वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळूनआले आहे.