सिंधू संस्कृतीतील बहुसंख्य रहिवाशांनी कोणता व्यवसाय निवडला होता?
✅ Updated recently
शेती : सिंधू खोऱ्यातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. गहू, बार्ली, वाटाणा, केळी अशी पिके घेतली