फ्रॉइड , सिग्मंड : (६ मे १८५६ – २३ स प्टें बर १९३९ ). प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ , वैद्य व मनोविश् ‍ लेषणाचे प्रणेते .