वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी बोधगया (सध्याचे बिहार) येथील बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारे ते सिद्धार्थ गौतमापासून महात्मा बुद्ध झाले.