युनायटेड स्टेट्स सिनेट हे अमेरिकन कॉंग्रेसच्या प्रतिनिधींचे वरचे सभागृह आहे. प्रतिनिधीगृह हे काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह आहे. भारतीय लोकशाहीत सिनेटची तुलना राज्यसभेशी करता येते.