सिमेंट उद्योग हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे?
✅ Updated recently
सिमेंट उद्योग हा भारतातील तांत्रिक दृष्ट्या सर्वांत प्रगत असा एक उद्योग झाला आहे. घरबांधणी व मूलभूत सुविधा यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उद्योग आहे. १९८९ मध्ये सिमेंटची किंमत व वाटप यांवर असलेले निर्बंध उठविण्यात आले. तसेच १९९१ मध्ये या उद्योगासाठी असणारी परवाना पद्घत बंद करण्यात आली.