सिव्हर्स तह कधी झाला?
✅ Updated recently
व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह.