इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत समाविष्ट असलेल्या विषयांमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश होतो.