सीमांत प्राप्ती म्हणजे काय?
एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय.
सूत्र-
सीमांत खर्च = अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च - एकूण खर्च
MCn = TCn -TCn-1
उदा. समजा 4 नगसंख्येचा एकूण उत्पादन खर्च 200 रुपये असेल आणि पाचव्या नगसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन खर्च 250 रुपये एवढा येतो . तर सीमांत खर्च किती ?
सीमांत खर्च = अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च - एकूण खर्च
MCn = TCn - TCn-1
= 250 - 200
∴ सीमांत खर्च = 50 रुपये
सीमांत प्राप्ती म्हणजे काय?
✅ Updated recently