सीमारेषा म्हणजे नकाशावर दर्शविलेली अशी रेषा की, जिच्यावरील प्रत्येक बिंदूची नोंद लेखी करार, निवाडा, लवाद किंवा सीमासमिती अहवालामध्ये असते. सीमारेषा ही दोन देशांची किंवा प्रांतांची प्रत्यक्ष हद्द दाखविते.