सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते?
✅ Updated recently
या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते.