उपकरणे एखादे विशिष्ट काम करतांना,मानवास/व्यक्तिस इजा, जखम किंवा मृत्यु यांचा रोध करण्यासाठी सुरक्षा पुरवितात अश्या उपकरणांना सुरक्षा उपकरणे म्हणतात.