सुरक्षा सप्ताह म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या वेळी जागरूकता किंवा लक्ष नसल्यामुळे होणारे अपघात रोखणे. पूर्वी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता, 'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह' म्हणून साजरा केला जातो.