सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली?
✅ Updated recently
इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली.