सुवाच्च लेखन म्हणजे काय?
✅ Updated recently
सुरेख व सुवाच्य हस्ताक्षर म्हणजे वळणदार पद्धतीने स्पष्ट, स्वच्छ, वाचता येईल असे आणि ठरावीक वेळेत लिहून सुद्धा एकसारख्या रेषा व आकार काढून व व्याकरणाचे नियम पाळून काढलेले अक्षर!