सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकाचा अभ्यास केला जातो . स्थूल अर्थशास्त्रात गतीमान अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो . वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते .