सूक्ष्म आर्थिक धोरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादन संस्था , विशिष्ट कुटुंब , विशिष्ट किंमत , विशिष्ट वस्तु , विशिष्ट उदयोग इत्यादीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय .