सूक्ष्म आर्थिक सिद्धांतास दुसरे नाव काय आहे?
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र , व्यष्ठी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषन अशा अनेक नावाने संबोधले जाते . सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजी Micro Economics असे म्हणतात Micro हा शब्दा Mikros या ग्रीक शब्दापासुन तयार झालेला आहे .
सूक्ष्म आर्थिक सिद्धांतास दुसरे नाव काय आहे?
✅ Updated recently