सूक्ष्म तुषार सिंचन म्हणजे काय?
✅ Updated recently
या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खताचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते. तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा कमी आहे