सूर्य आपल्या अक्षावर फिरतो का?
✅ Updated recently
सूर्य स्वत:भोवती फिरतो. पण तो पृथ्वीप्रमाणे दृढ नसून वायुरूप आहे. त्यामुळे सूर्याचे निरनिराळे अक्षांश निरनिराळ्या काळांत एक परिवलन पूर्ण करतात.