सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो?
✅ Updated recently
सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.