सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाचे सरासरी तापमान किती आहे?
✅ Updated recently
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सु. ६,००० केल्व्हिन (के.) असून या तापमानाला कोणतेही घनरुप व द्रवरुप द्रव्य अस्तित्वात असू शकत नाही.