या वेळेनुसार घड्याळे समायोजित केली तर ती स्थानिक वेळ म्हणून ओळखली जाईल. परंतु सूर्याचे सर्वोच्च स्थान केवळ सूर्यप्रकाशाच्या दिवशीच आढळू शकते. त्यामुळे स्थानिक वेळ म्हणजे सूर्य-वेळ असे म्हणणे बरोबर आहे.