कार्बन डायऑक्साइड (CO2), कार्बन मोनोऑक्साइड (CO), सल्फर डायऑक्साइड (SO2), नायट्रस ऑक्साईड (NO), आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO2), हायड्रोजन सल्फाइड (H2S) यासारख्या प्रदूषकांना एकत्रितपणे अजैविक वायू प्रदूषक म्हणतात.