विषमुक्त अन्न मिळते. २) रासायनिक खतांवर असलेले अवलंबन कमी होते. ३) कीटकनाशके फवारण्या पासून होणारे दुष्परिणाम व खर्च नाही. ४) बियाणे स्वतः निर्माण करण्यासाठी भर दिला जातो त्यामुळें शेतकरी स्वावलंबी बनतो.