भारतातील सिक्युरिटीज ,शेअर मार्केटवर देखरेख ठेवण्यासाठी ही नियामक संस्था आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासास चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. सोप्या शब्दांत, सेबी ही एक सरकारी संस्था आहे जी भारतातील सिक्युरिटीज बाजाराचे नियमन करते.