सिक्युरिटीज मार्केटचे नियमन: सेबी सिक्युरिटीज मार्केटसाठी नियम आणि अटी तयार करते आणि सर्व सहभागी आणि मध्यस्थांनी या नियमांचे पालन केले आहे याची खात्री करते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे: सेबी हे सुनिश्चित करते की गुंतवणूकदारांना फसव्या गोष्ठी पासून व inside tradin पासून संरक्षण दिले जाते.