सेबीचे काम काय?
✅ Updated recently
सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी एक वैधानिक नियामक संस्था म्हणून करण्यात आली. ती भारतीय भांडवल आणि रोखे बाजाराची देखरेख आणि नियमन करते आणि नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करते, ज्याचा उद्देश हा गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो. सेबीचे मुख्य कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आहे.