सेवा उद्योगाचे उदाहरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सेवा आणि उद्योग यांची सांगड घालणारं नारायण मूर्ती हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी 'इन्फोसिस' ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी सुरू केली. 'इंन्फोसिस'चा कंपनी म्हणून असलेला उद्देश हा दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती करणं, सॉफ्टवेअरची विक्री वाढवणं आणि त्यातून नफा वाढवणं हा आहे.