सेवा क्षेत्रात भारतीय जीडीपीचा किती टक्के वाटा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता. एकूण जीडीपी तील भारताचा सेवा क्षेत्राचा वाटा 2017 च्या आकडेवारीनुसार 48.9% होता.