सेवा सहकारी संस्था म्हणजे काय?
शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरज भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.