सेवांचे विविध प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वाहतूक, व्यापार, दळणवळण, बँकिंग, पोस्ट इत्यादी. सेवा क्षेत्रांमध्ये वस्तूंच्या उत्पादनात मदत सेवाक्षेत्र करीत असले तरी इतर व्यवसायिक, प्रशासकीय, वैयक्तिक सेवा यांचा समावेश सुद्धा सेवा क्षेत्रात होतो. शिक्षक, वकील, डॉक्टर, धोबी, हॉटेल, इंटरनेट कॅफे, कॉल सेंटर, एटीएम अशा प्रकारच्या इतर सेवा आहेत.